शिधापत्रिकेमुळे सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं. कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी मोफत ठराविक अन्नधान्य देण्यात आलं. शिधापत्रिकेचा अन्नधान्य रास्त दरात मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतोच. त्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट म्हणूनही रॅशन कार्डाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो राशन कार्ड यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे Ration Card असे चेक करा यादीमध्ये तुमच नाव
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
राशन कार्ड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा