Gramsevak Bharti 2023

वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार आहे. रिक्त पदे एकूण रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत त्यांची आरक्षण निश्चिती उमेदवारी अर्ज मागविणे सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे आवश्यक असल्यास परीक्षा घेणे संबंधीची सर्व जबाबदारी जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असणार आहे.Gramsevak Bharti 2023

ग्रामसेवक भरती विषयक शासनाचा अधिकृत जी आर पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा