Gharkul yojana update 2023 जिल्ह्यांमधील 833 घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात येणार १ लाख २० हजार रुपये

तथापि, संदर्भाधिन शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेल्या ८३३ लाभार्थ्यांना संबंधित शासन निर्णयांतील तरतुदीप्रमाणे (रु.१,२०,०००/- प्रती लाभार्थीप्रमाणे) रु.९,९९,६०,०००/- इतका अनुज्ञेय निधी वितरीत करणे आवश्यक असल्याने सदर अनुज्ञेय निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

खाली क्लिक करून घरकुल यादी पहा


इथे क्लिक करून घरकुल यादी पहा