Electoral Roll page

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता तिथे गेल्यावर तुम्हाला तुमचा राज्य निवडायचा आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्या टाकून सबमिटा बटन वर क्लिक करायचा आहे नंतर तुम्हाला तुमची मतदार यादी पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड होऊन जाणार त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव शोधू शकता

प्रत्येक गावाची मतदार यादी

पाहण्याची वेबसाईट