जर तुम्हाला जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला त्या जमिनीचा इतिहास माहित असणे आवश्यक आहे. म्हणजे ही जमीन मुळात कोणाची होती, कालांतराने त्यात काय बदल झाले. ही माहिती 1880 पासून तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात सातबारा, फेरफार, खाते उतारे या स्वरूपात उपलब्ध आहे.
7/12 खाते उतारे,जुने व्यवहार आणि खाते विवरण पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
आता शासनाने ही माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ई-रेकॉर्ड कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सुमारे ३० कोटी जुन्या नोंदींचे उतारे उपलब्ध करून देणार आहे. पण, हे उतारे कसे पहायचे याची माहिती आपण पाहणार आहोत.