नुकसान भरपाई निधी मंजूर जिल्हानिहाय निधी आला लाभार्थी यादीत नाव पहा nuksan bharpai list

 

Crop Compensation 2024 शेतकरी मित्रांनो 2024 अर्थसंकल्पात राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना हे तरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणारे हे कशासाठी दिले जाणारे. महाराष्ट्र विधिमंडळ म्हणजेच पावसाळी अधिवेशन 2024 महाराष्ट्र अतिरिक्त अर्थसंकल्प 2024 सादर करण्यात आलेला आहे 28 जून 2024 रोजी या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. nuksan bharpai list 2024 maharashtra

 

लाभार्थी यादीत नाव पहा

 

पाच हजार रुपयांचा हे अनुदान कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कोणत्या शेतकऱ्यांना हे दिल जाणार आहे. खरीप हंगाम 2023 24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टर 5000 रुपयांचे अर्थसहाय्य दिला जाणारे दोन हेक्टर म्हणजे आता या ठिकाणी दहा हजार रुपये तुम्हाला अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ativrushti nuksan bharpai kyc online

 

जर तुमचं दोन हेक्टर शेती असेल तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर गाव तेथे गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामाचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामाची दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो नक्की ही माहिती पुढे शेअर करा धन्यवाद.  nashik.nic.in nuksan bharpai list

Leave a Comment