MP Land Records: फक्त गट क्रमांक टाकून गावातील कोणत्याही जमिनीचा नकाशा पहा

MP Land Records : मित्रांनो, land registry property search आज आपण आपल्या शेतजमिनीचा नकाशा कसा पाहायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने सध्या शेतजमिनीचा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. जेव्हा आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आमच्या जमिनीच्या सीमांची आवश्यकता असते तेव्हा शेतजमिनीचा नकाशा उपयुक्त ठरतो.land property information

फक्त गट क्रमांक टाकून गावातील कोणत्याही जमिनीचा नकाशा पहाbhulekh ori nic in

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

 इथे क्लिक करा 

 

  • ऑनलाईन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या लिंकवर पुन्हा एकदा क्लिक करण्याचा पर्याय मिळेल.bhoomi land records
  • त्यानंतर महाराष्ट्र सरकारची महाभूमी अभिलेखागार अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर उघडेल. साइट उघडल्यानंतर, तुम्हाला
  • सर्वप्रथम तुमच्या मोबाइलवरून क्रोम सेटिंग्जमध्ये जाणे आणि डेस्कटॉप मोड चालू करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर खालील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तीन ओळी दिसतील त्या ओळीवर क्लिक करा. तीन ओळींवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव निवडावा लागेल.
  • तीन ओळींवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव निवडावा लागेल.
  • प्रत्येक पर्याय निवडताना थोडा वेळ थांबा कारण ती सरकारी साइट आहे, वेळ लागतो. सर्व माहिती भरल्यानंतर ऑटोमॅटिक
  • तुमच्या मोबाईलवर तुमच्या गावाचा नकाशा दाखवण्यास सुरुवात करेल.banglarbhumi gov in 2022
  • नकाशात दिलेल्या क्रमांकावर क्लिक केल्यानंतर त्या क्रमांकावर किती शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत याची माहिती किंवा सर्व काही स्क्रीनवर दिसेल.

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

 इथे क्लिक करा 

Leave a Comment