mahanagarpalika Bharti शैक्षणिक पात्रता
अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण.
ब) राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, रुप महाराष्ट्र शासन, मंबई यांचा ०६ महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण.
अर्ज सुरू होण्याची तारीख 09/02/23 थेट मुलाखत एकूण 22/02/23 जागा 50
(क) शारीरिक पात्रता :
१) उंची – किमान १६५ से.मी. (महिला उमेदवारीची उंची किमान १६२ से.मी.)
२) छाती – ८१ से.मी. फुगवुन ५ से.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागु नाही)
३) वजन ५० किलो
४) दृष्टी – चांगली
वेतन :-
मानधन प्रति माह रुपये – रुपये १४०००/- चौदा हजार रुपये
मुलाखती चा दिनांक, वेळ व ठिकाण
दि. २२/०२/२०२३ सकाळी ११:०० ते दु. २:०० स्थळ : अग्निशमन केंद्र. जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर, मालेगाव.