Personal Loan online नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेत आणि गावातील जमिनीचा नकाशा कसा ऑनलाइन पहायचा याची माहिती पाहणार आहोत आणि तो आपल्या मोबाईल वर कसा पाहायचा याची माहिती पाहणार आहोत शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं महत्वाचं असतं.
Personal Loan online 2022 आता भारत सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, तो पाहायचा कसा याची माहिती पाहणार आहोत. online sheti nakasha Maharashtra
जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
loan interest जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर भू नकाशाअसं सर्च करायचं आहे.
आपल्या जमिनीचा नकशा पाहण्या येथे क्लिक करा
किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईट वर जाऊ शकता. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे. नंतर आपला जिल्हा आणि गाव निवडून आपल्याला नकशा पाहू शकता. Personal Loan online hdfc