PMAY सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना gharkul yojana (ग्रामीण) (सर्वसाधारण) घटकांतर्गत प्राप्त केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा पहिला भाग रु. ४९०,०४,००,०००/- व राज्य समरुप हिस्सा रु.३२६,६९,३३,३००/- एवढा निधी वितरीत करणेबाबत.
घरकुल लाभार्थी घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या gharkul yadi दुसऱ्या हप्त्याचे वाटप व्हावे. pcmc gharkul yojana list 2021 ज्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशांना जागा उपलब्ध करून द्यावी. या कामांसाठी शासनातर्फे 490 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.pm awas yojana 2022 लाभार्थी घरकुल यादीमध्ये आपले नाव कसे पाहायचे या संदर्भातील संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.
खाली दिलेल्या बटनावरती क्लिक करा. pm gharkul yojana क्लिक केल्यानंतर आपण केंद्र शासनाच्या घरकुल योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाईल.
निधी वितरित करण्यात आलेला चा अधिकृत शासन निर्णय
पाहण्यासाठी इथे क्लिक करा
घरकुल यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
त्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपले राज्य निवडायचे आहे, राज्य निवडल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे gharkul yadi
gharkul yadi 2021 त्यानंतर तालुका त्यानंतर गाव असे निवडल्यानंतर सर्वात शेवटी खाली radhanmantri gharkul yojanaआपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करण्यासाठी पर्याय उपलब्ध असतील, त्या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी करून येणाऱ्या उत्तर खालील दिलेल्या बॉक्समध्ये लिहा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. ramai awas yojana