mofat gas yojana page

शासनाकडून एक अट ठेवण्यात आलेली आहे त्या अटीनुसार पिवळे तसेच केशरी रेशन कार्ड धारक जे कुटुंब आहे त्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ हा दिल्या जाणार आहे पांढरे रेशन कार्डधारक जे कुटुंब असेल त्यांना या योजनेचा लाभ हा दिल्या जाणार नाही.