DBT Status of Beneficiary and Payment Details

रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकून आपण सर्च करू शकता याच्या खाली आपल्याला एक कॅप्चा कोड टाकण्यासाठी चे ऑप्शन दिलेले याच्यामध्ये जसा आहे तसा कॅप्चा कोड वरती दिलेला पाहून खाली एंटर करायचं आणि सर्व माहिती भरून झाल्यानंतर सर्च वरती क्लिक करायचे सर्च वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला आपल्या जे काही सतरावा हप्ता त्याची किंवा येणारे जे हप्त्याची स्थिती आहे ती या ठिकाणी दाखवली जाते.

PM किसान यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा