namo shetkari yojana list नमो शेतकरी महासन्मान योजना संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपण या ग्रुपच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पुढील मध्ये चौथा हप्ता व पाच हप्ता असे एकूण दोन हप्ते म्हणजे एकूण चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी येणार आहेत.
शेतकरी सन्मान योजना लाभार्थी यादी कशी पाहावी
नमो शेतकरी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी कशी बघायची सर्वप्रथम मित्रांनो पीएम किसान या वेबसाईटवर जायचंय तुम्ही गुगलवर क्रोम ब्राउझर मध्ये सर्च करायचा आहे पीएम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन साईट वर क्लिक करायचा आहे. साईट क्लिक केल्यानंतर त्यापैकी एक कॉलम महत्त्वाचा मध्ये बेनीफिशियल लिस्टवर क्लिक केल्यानंतर तिथे आपलं राज्य निवडायचा आहे आपलं राज्य महाराष्ट्र तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्याचा नंतर तुमचा तालुका निवडायचा आहे तालुक्याचा नंतर डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे म्हणजे तालुका निवडायचा आहे तुमचा त्यानंतर तुमचा सर्कल निवडायचा आहे सर्कलच्या नंतर तुमचं गाव निवडायचा आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान योजना शेतकऱ्यांनी करिता राबवली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येकी दोन दोन हजार रुपये असे तीन हप्ते वितरित केले आहेत. चौथी हप्त्याची तारीख निघून गेलेली आहे परंतु मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुका पाहता किंवा विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता कारण की आचारसंहिते मध्ये कोणतेही पेमेंट सरकारच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना दिला जात नसतो.
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व लवकरच नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता असे एकूण दोन हप्ते एका दिवशी येणार आहेत त्यामुळे ह्या चौथ्या आपल्याला उशीर लागलेला आहे. त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या आपल्याकरता राज्यातील 90 लाख शेतकरी पात्र आहेत आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या करता 90 लाख शेतकरी पात्रात आणि एकूण 3600 कोटी रुपये दोन्ही हप्ता करिता राज्य सरकारच्या माध्यमातून विक्रीत करण्याकरिता लवकरच मान्यता देण्यात येणार आहे.
गावाच्या नंतर तुमची संपूर्ण जे काही गावातील पात्र शेतकरी आहेत नमो शेतकरी योजनेच्या पुढे हप्त्यासाठी ते पात्र शेतकऱ्यांची यादी त्याठिकाणी जर तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते येथील अन्यथा कोणताही पुढील हप्ता तुम्हाला येणार नाही.